Youtube ChannelSubscribe Now

Follow On Google News

Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

सीईटी, जेईई आणी नीट परीक्षाची तयारी करणार्‍या ओबीसी विद्यार्थीनी मोफत टँब व आँनलाईन कोचिंग

 *सीईटी, जेईई आणी नीट परीक्षाची तयारी करणार्‍या ओबीसी विद्यार्थीनी मोफत टँब व आँनलाईन कोचिंगचा लाभ घ्यावा*


राज्यशासनाची महाज्योती स्वायंत्ता संस्थेमार्फत 11 वी सायन्सला प्रवेश घेणार्‍या व  MH-CET/JEE/NEET 2024 तयारी करणार्‍या विद्यार्थीनी *30 सप्टेंबर 2022*  पर्यत अर्ज करावेत.


आँनलाईन क्लास सुरु झालेत.तसचे www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन *Application For MHT-CET/JEE/NEET 2024 Training* यावरती अर्ज करावा.मोफत टँब,6जीबी इंटरनेट डाटा दिला जाईल.


*अट*

1)यंदाच्या 2022 या दहावी परीक्षामध्ये 70% पुढे मार्क असावेत.तसेच ग्रामीण,आदीवासी व नक्षलग्रस्त भागातील असेल तर 60% पुढे मार्क हवेत.


2)जातीचे प्रमाणपत्र नाँनक्रीमिनल हवे.


जास्तीत जास्त विद्यार्थीनी लाभ घ्यावा.सर्व प्रक्रीया आँनलाईन आहे.


*कुलदीप आंबेकर*

*अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस*

*9689794776*

Post a Comment

Previous Post Next Post

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now