*सीईटी, जेईई आणी नीट परीक्षाची तयारी करणार्या ओबीसी विद्यार्थीनी मोफत टँब व आँनलाईन कोचिंगचा लाभ घ्यावा*
राज्यशासनाची महाज्योती स्वायंत्ता संस्थेमार्फत 11 वी सायन्सला प्रवेश घेणार्या व MH-CET/JEE/NEET 2024 तयारी करणार्या विद्यार्थीनी *30 सप्टेंबर 2022* पर्यत अर्ज करावेत.
आँनलाईन क्लास सुरु झालेत.तसचे www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन *Application For MHT-CET/JEE/NEET 2024 Training* यावरती अर्ज करावा.मोफत टँब,6जीबी इंटरनेट डाटा दिला जाईल.
*अट*
1)यंदाच्या 2022 या दहावी परीक्षामध्ये 70% पुढे मार्क असावेत.तसेच ग्रामीण,आदीवासी व नक्षलग्रस्त भागातील असेल तर 60% पुढे मार्क हवेत.
2)जातीचे प्रमाणपत्र नाँनक्रीमिनल हवे.
जास्तीत जास्त विद्यार्थीनी लाभ घ्यावा.सर्व प्रक्रीया आँनलाईन आहे.
*कुलदीप आंबेकर*
*अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस*
*9689794776*
إرسال تعليق