जात पडताळणी साठी कॉलेज व शाळा मधून कवेरिंग letter आवश्यक
आहे तर मग आज आपण यासाठी एक sample format पाहू ते पुढीलप्रमाणे
How to write an Application for Cast Validity ? Application I जात पडताळणी अर्ज
|
दि ._ _/_ _/_ _ _ _
प्रती ,
मा . जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
नांदेड
विषय : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करणे बाबत
कु . शुभम शंकर डुबुकवाड १२ वी विज्ञान सत्र २०२० -२०२१
मा .महोदय ,
सविनय विनती या प्रमाणे आहे कि , कु .शुभम शंकर डुबुकवाड हा विद्यार्थी आमच्या कनिष्ट महाविद्यालया चा नियमित विद्यार्थी असून सत्र २०२२ - २०२३ मध्ये तो १२ वी
विज्ञान शाखेला शिकत आहे .या विद्यार्थ्याला पुढील उच्च शिक्षणाकरिता आपल्या जात प्रमाणपत्रा ची पडताळणी
करणे अत्यंत आवश्यक आहे .
करिता त्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी करिता प्रस्ताव आपल्या समक्ष सादर करण्यात येत आहे.
कृपया जात प्रमाणपत्राची पडताळणी करून मिळावी ,हि विनंती
( ठिकाणाचे नाव ) भवदीय
[ कॉलेज स्टंप व सही ]
how to,how to write an application,how to write an application letter,how to write an application letter for a job,how to write an application in english,how to write an application for cast certificate,cast validity application,cast validity,application for job,job application,application writing,letter writing,application for seek leave,cast validity sathi lagnare kagadpatre,cast validity apply online,cast validity sathi documents,In this video you can learn that how to write an application to the principal for 'How to write an Application for Cast Validity ? the Cast Validity Certificate and get 'No Objection Certificate ' from college office.
you can also learn that how to write an Application. जात पडताळणी अर्ज .
إرسال تعليق