*(India Post) भारतीय डाक विभागात 38926 जागांसाठी भरती*
📮📮📮📮📮📮📮📮
📮 *Total:* 38926 जागा
पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
पद क्र.पदाचे नावपद संख्या1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
38926
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)3GDS-डाक सेवकTotal38926
*🎓 शैक्षणिक पात्रता:* (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
🖊️ *वयाची अट:* 05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💵💵 *Fee:* General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
⏱️⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022*
*अनुभवी व संपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव सेंटर*
*सर्व नोकरी विषयक माहिती तसेच इतर सर्व जाहिराती साठी आमचे चॅनेल जॉईन करा.*
*जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा.*
https://www.youtube.com/c/SHUBHAMSTUDYShubhamDubukwadAllTech
💐💐🌹🌹💐💐
*अधिक माहितीसाठी आजच आमच्या केंद्राशी संपर्क साधा.*
* एकमेव अनुभवी विश्वासू ठिकाण*
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
📝📒📗🗒️📑✒️🖌️🔏📌🚓🚔🏥🏫
*आमच्या इतर सेवा*
*शेतकरी सन्मान निधी योजनेचे फॉर्म*
🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️
(सर्व सरकारी, निमसरकारी तसेच केंद्रसरकार भरतीचे फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म, ऍडमिशन फॉर्म, एंट्रन्स परीक्षेचे फॉर्म, ई-गॅझेट(नावात बदल), उद्योग आधार, शॉप ऍक्ट लायसन्स, फूड लायसन्स, पोलीस व्हेरीफिकेशन(पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट), कास्ट व्हॅलिडिटी, पॅनकार्ड, अपंग प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, एम्प्लॉयमेंट रेजिस्ट्रेशन, पी. एफ. च्या सर्व सेवा, मराठी व इंग्रजी टायपिंग, कलर प्रिंट)
*सर्व ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
*संपर्क*
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
india-post-office-bharatiya-dak-job-alert-2022-vaccancy-jaga-38926-empoly
إرسال تعليق