*कुलदीप आंबेकर कोण*?
*विद्यार्थी चळवळीतील सक्रीय नेतृत्व,सामाजिक क्षेञातील अग्रगण्य कार्यकर्ता,विविध शैक्षणिक प्रश्नांची अचुक जाण असणारा,ते तात्काळ तडीस घेउन जाणारा*...
*कोणत्याही कामात सातत्य,मेहनत व चिकाटी बाळगणारा,सर्व घटकांतील विद्यार्थीचे प्रश्न
शोधुन काढणारा,त्याचा फाँलअप घेणारा,त्याला शेवटपर्यत घेउन न्याय देणारा*...
*सतत प्रसारमाध्यामध्ये चर्चात असणारा,अभ्यासु,सक्षम,संवेदनशील,सर्वाशी सलोख्याचे संबंध ठेवणारा,अजातशञु असणारा*...
*पुरोगामी विचारांशी प्रमाणिक वागणारा,विद्यार्थी हितासाठी टोकाची भूमिका घेणारा,कृतीशील काम करणारा,आंदोलने,उपोषणे व सत्याग्रह वेळोवेळी करणारा,खर्याअर्थांनी विद्यार्थीस न्याय मिळवुन देणारा*...
*कोणीही पाठिशी नसताना स्वत;च्या ताकदीवरती शैक्षणिक व सामाजिक क्षेञात कमी काळात वलय निर्माण करणारा*...
अक्रमण तेवढाच सयंमी व संवादी राहणारा *कुलदीप आंबेकर* यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभैच्छा.💐💐
_मनोज राठोड
(मुख्य समन्वयक स्टूडेंट हेल्पिंग हॅण्ड)
إرسال تعليق