जात पडताळणी साठी आवश्यक असणारा लेटर म्हणजे च कॉलेज आणि शाळा कवेरिंग लेटर |
Cast Covering Letter College And School Maharashtra | मराठीत पत्र cast validity साठी |मराठी त Format | pdf File |
कॉलेज कवेरिंग letter 77 |
नमस्कार ,
मित्र आणि मैत्रिणिनो
आज आपण जात पडताळणी साठी कॉलेज व शाळा मधून कवेरिंग letter आवश्यक
आहे तर मग आज आपण यासाठी एक sample format पाहू ते पुढीलप्रमाणे
दि ._ _/_ _/_ _ _ _
प्रती ,
मा . जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
नांदेड
कु . शुभम शंकर डुबुकवाड १२ वी विज्ञान सत्र २०२० -२०२१
मा .महोदय ,
सविनय विनती या प्रमाणे आहे कि , कु .शुभम शंकर डुबुकवाड हा विद्यार्थी आमच्या
कनिष्ट महाविद्यालया चा नियमित विद्यार्थी असून सत्र २०२० - २०२१ मध्ये तो १२ वी विज्ञान शाखेकला
शिकत आहे .या विद्यार्थ्याला पुढील उच्च शिक्षणाकरिता आपल्या जात प्रमाणपत्रा ची पडताळणी
करणे अत्यंत आवश्यक आहे . करिता त्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी करिता प्रस्ताव आपल्या
समक्ष सादर करण्यात येत आहे .
कृपया जात प्रमाणपत्राची पडताळणी करून मिळावी ,हि विनंती
( ठिकाणाचे नाव ) भवदीय
[ कॉलेज स्टंप व सही ]
वरीलप्रमाणे आपण जात पडताळणी साठी अश्या प्रकारे पत्र लिहू शकता .
याची pdf लिंक देत आहे यापमाणे sample
तरी Pdf वाचावे काळजीपूर्वक ....
Post a Comment