बिगर कृषिक असल्याचे प्रमाणपत्रक काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रक
नमस्कार ,मित्र आणि मैत्रिणिनो
आज आपण बिगर शेतकरी असल्याचे पत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रा विषयी माहिती सविस्तर पाहू
आपल्याला बिगर शेतकरी असल्याचे पत्र आपल्याला अनेक शासकीय व शासकीय योजना साठी आवश्यक
आहे .
बिगर कृषिक असल्याचे प्रमाणपत्रा साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागद्पत्रे पुढील प्रमाणे
१ ) स्वघोषणा पत्रक
आवश्यक कागदपत्रक
२ )अर्जदार छाया चित्र ( फोटो )
३ ) अनिवार्य कागदपत्र
i ) ७ /१२ उतारा आणि फेरफार नोंदीचा असणारा स्थळ अहवाल
ii )हक्क नोंदीची प्रमाणित प्रत
iii ) प्रस्तावित इमारतीचे रेखाचित्र आणि रस्ते / अन्य वाहतूक मार्ग दर्शवणारे स्थळ रेखांकण
iv ) सार्वजनिक बाधकाम विभागाने जरी केलेले ना हरकत प्रमाणपत्र
v )पोहोच रस्ता अन्य कोणाच्या जागेतून जात असल्यास त्या जमीन मालकाने जारी केलेले ना
हरकत प्रमाणपत्र
vi)भाडेकरू /सर्वेच्च धारक /वाहिवाटदार याची लेखी सहमती
३ ) लागू असल्यास जोडावयाची अन्य प्रमाणपत्र /कागदपत्रे
i ) नागरी जमीन कमाल मर्यादा धारण अधिनियम -१९७६ लागू असल्यास समान अधिनियमअंतर्त्गात ना हरकत प्रमाणपत्र
माहिती आवडल्यास माहिती शेअर करा व आमाला अभिप्राय कळवा
Post a Comment