Cast Certificate | कास्ट \जात प्रमाणपत्रा साठी आवश्यक कागदपत्रे | असा अर्ज करा घरबसल्या online mobile वर | cast certificate IMP document Maharashtra मराठी | aaple sarkar |आपले सरकार या वेबासाइट वरुण ३३ रुपयात ऑनलाइन |how to write online certificate for csat |
Documents-required-for-caste-certificate-in-Maharashtra
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ,
आज आपण जात प्रमाणपत्र या विषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रा विषयी माहिती पाहू .
आपल्याला हे पत्र अति आवश्यक आहे तर मग IMP Document लिस्ट पाहू
Cast Certificate Required Document \ आवश्यक कागदपत्रे लिस्ट
( लागणारा कालावधी २१ दिवस )
१) ओळखीचा पुरावा ( कोणताही एक )
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- Pan कार्ड
- मतदार कार्ड
- परिवहन कार्ड
- शासकीय व निमशासकीय ओळखपत्र
२)पत्याचा पुरावा ( कोणताही एक )
- मतदार यादीचा पुरावा
- पाणी बिल
- घराची tax पावती
- ७ \१२ व ८ अ उतारा
- इलेक्ट्रिक बिल
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- टेलीफोन बिल
- परिवहन कार्ड
- रेशन कार्ड
३)वयाचा पुरावा ( कोणताही एक )
- बिर्थ सर्टिफिकेट
- १० वि चे बोर्ड सर्टिफिकेट
- बोनाफाइड सर्टिफिकेट
- टी . सी / दाखला
४ )स्थानिक पुरावा ( कोणताही एक )
- स्थानिक रहिवासी पुरावा तलाटी
- स्थानिक रहिवासी पुरावा ग्रामसेवक
- महानगर पालिका रहिवासी दाखला
- पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवासी दाखला
५ ) उत्पन्न पुरावा ( कोणताही एक )
- उत्पन्न दाखला ३ वर्षाचा
- फॉर्म १६ -३ वर्षाचे (वडिलांचा )
सविस्तर माहिती वाचण्यासाठी pdf वाचा
माहिती काळजीपूर्वक वाचा ...
शासनाच्या वेबसाईट ला भेट द्या व सविस्तर माहिती पहावी
Post a Comment