EWS Cast Certificate | IMP Document | Aaple sarkar | आवश्यक कागदपत्रे |

 EWS Cast Certificate 10 % Document Required | EWS जात प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे |

EWS साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे लिस्ट | EWS १० % आरक्षण साठी आवश्यक कागदपत्रे |फक्त महाराष्ट्रा साठी | यात अनेक जाती येतात | आपले सरकार |Aapale Sarkar |

Documents required for EWS certificate

What are the documents needed for EWS? Documents required for EWS certificate

नमस्कार,

मित्र आणि मैत्रिणीनो 

 आपण आज EWS साठी लागणारे कागदपत्रा विषयी माहिती पाहू | पुढील भागात यात येणारे जाती विषयी माहिती पाहू | जाती लिस्ट | यानंतर आपण घरबसल्या online ३३ रुपयात मोबाईल वर प्रमाणात कसे काढावे व online अर्ज कसा करायचा पाहू |

पुढील प्रमाणे EWS साठी लागणारे कागदपत्रे 

१ )ओळखीचा पुरावा ( कोणताही एक )

  1. पासपोर्ट 
  2. आधार कार्ड 
  3. Pan Card
  4. मतदार कार्ड 
  5. परिवहन कार्ड 
  6. शासकीय \निमशासकीय ओळखपत्र 

२ )पत्याचा पुरावा  ( कोणताही एक )

  1. मतदार यादीचा पुरावा 
  2. पाणी बिल 
  3. घराची Tax पावती 
  4. ७ \१२ व ८ अ उतारा 
  5. इलेक्ट्रिक बिल 
  6. आधार कार्ड 
  7. टेलीफोन बिल 
  8. पासपोर्ट 

३ ) वयाचा पुरावा ( कोणताही एक )

  1. बिर्थ  सर्टिफिकेट 
  2. १० वि किंवा १२ वी चे बोर्ड सर्टिफिकेट 
  3. T.C\ दाखला
  4. बोनाफाई सर्टिफिकेट 

४ )उत्पन्न पुरावा 

  1. तहसीलदार याचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला 

५ )वंशावळ (कोणताही एक ) 

  1. १३/१० /१९६७ पुर्वीचा वडिल /आजोबा /पणजोबा चा महाराष्ट्रा त राहत असल्याचा पुरावा                                      ( टी. सी ,कोतवाल बुक नक्कल ,हक्क नोंदणी ,खरेदी खत )

Document Pdf माहिती वाचण्यासाठी क्लिक करा 

माहिती काळजीपूर्वक वाचावी ...


तसेच शासनाच्या वेबसाईट ला भेट देण्या साठी क्लिक करा 

Post a Comment

Previous Post Next Post