*Non -Creamy Layer Certificate - नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र*
या साठी अर्ज मराठी मध्ये कसा लिहायचा ? नॉन क्रिमीलेअर मिळणे बाबत अर्ज मराठी | Non Creamy Layer Certificate Online Apply|How To Apply Non Creamy Layer Certificate |non creamy layer marathi application | how to write non creamy layer application | online apply mobile | IMP document | non creamy layer sathi arj marathi | online apply laptop/pc /mobile home|नॉन क्रिमीलेयर साठी आवश्यक कागदपत्रे |Appale sarkar
तुम्हाला नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र आवश्यक कामासाठी काढावे लागेल |
जसे कि ,
MHT-CET
NEET
JEE
या Entrance Exam साठी नसून तर पुढील उच्च शिक्षणाकरिता आवश्यक आहे .
याच प्रमाणे इतर शासकीय कामाकरिता आवश्यक आहे .
Medical व Engineering इतर Courses साठी आवश्यक आहे .
Non Creamy Layer Certificate साठी लागणारा कालावधी २१ दिवसाचा असून .
*आता आपण या साठी आवश्यक असणारे कागदपत्रे पाहू
१) ओळखीचा पुरावा (कोणतेही दोन ) (वडील व मुलगा)
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदार कार्ड
- परिवहन कार्ड
- Pan Card
- शासकीय /निमशासकीय कागतपत्र .
२) पत्याचा पुरावा (कोणताही एक )
- मतदार यादीचा पुरावा
- पाणी बिल
- घराची Tax पावती
- ७/१२ व ८ अ उतारा
- इलेक्ट्रिक बिल
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- टेलीफोन बिल
- परीवहन कार्ड
- रेशन कार्ड
३) वयाचा पुरावा ( कोणताही एक )
- बिर्थ सर्टिफिकेट
- १० वीचे बोर्ड सर्टिफिकेट
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- टी.सी./दाकला
४) स्थानिक पुरावा ( कोणताही एक )
- स्थानिक रहिवासी पुरावा तलाटी
- स्थानिक रहिवासी पुरावा ग्रामसेवक
- महानगर पालिका रहिवासी दाकला
- पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवासी दाकला
५) उत्पन्न पुरावा (कोणताही एक )
- उत्पन्न दाकला ३ वर्षाचा
- शासकीय कर्मचारी असल्यास वेतन प्रमाणपत्र /फॉर्म १६- ३ वर्षाचे
- व्यापारी असल्यास ITR फॉर्म (वडिलांचा)
Pdf लिस्ट पाहण्यासठी व वाचण्यासाठी माहिती काळजीपूर्वक वाचावी ...
सविस्तर माहिती वाचण्यासाठी शासनाच्या वेबसाईट वर क्लिक करा आणि
काळजीपूर्वक वाचा ...
Post a Comment