मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक येथील विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी अर्ज
मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह| मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक Maratha/OBC,VJNT/SBC Free Hostel \मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक. अर्ज |
विहित अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावी:
१)विद्यार्थ्यांचे आधारकार्ड झेरॉक्स
२)विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
३)जात प्रमाणपत्र
४)गुणपत्रिका
५)पालकांचा उत्पन्नाचा दाखला
६)रहिवासी दाखला
७)बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
८)शाळा सोडल्याचा दाखला
९)बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती
रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज अचूक भरावा व त्याची प्रिंट काढून खालील पत्त्यावर न चुकता जमा करावी
पत्ता:- सारथी विभागीय कार्यालय नाशिक, बरॅक- ८ विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक 422101
संपर्क:- 02532993689
tag-
"Keyword"
"mahajyoti administrator password"
"www mahajyoti org in 2023"
"mahajyoti mpsc 2023 notification"
"mahajyoti mpsc 2023 24"
"www mahajyoti org in 2024"
"mahajyoti exam date 2023"
"mahajyoti upsc 2023"
"mahajyoti online classes"
إرسال تعليق