इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
जेईई/नीट/एमएचटी आणि सीईटी-2025
करिता प्रशिक्षण पूर्व योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.
👇
https://mahajyoti.org.in/.../application-for-mht-cet-jee.../
#महाज्योतीनागपूर
#MahajyotiNagpur
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे OBC/VJNT तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "मोफत टॅब" व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येतो.. पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा!
MHT-CET/ JEE / NEET - २०२५ करीता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर योजनेची विस्तृत माहिती आणि लाभ घेण्यासाठी महाज्योतीच्या पुढील संकेतस्थळावर
जावे : https://mahajyoti.org.in/…/application-for-mht-cet-jee-nee…/
आणि
"Registration Link" या मेनू वर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकार सदैव कटिबध्द असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती..
(मर्यादित कालावधीसाठी अर्ज करता येईल. तरी कृपया त्वरित अर्ज दाखल करावा.)
#NEET #JEE #Students #विद्यार्थी #शिक्षण
Post a Comment