🔍 शोध करा

Notes, Syllabus, Jobs & more...

MPSC Syllabus Jobs 12th 10th NCERT
Shubham Study | MPSC, 10th & 12th Notes Free |

Shubham Study

Educational Hub

Loading resources 0%
Home About Contact Us Privacy Policy Disclaimer T&C Site Map DMCA

Shubham Study

Educational Portal
Breaking
Distribution Clusters
StudyShubham Study Verified
MPSCMPSC Hub Secure
SyllabusSyllabus Portal Live
JobsJob Updates Trusted
12th12th Board Beta
10th10th Board Stable

Explore Education

MPSC UPSC 10th 12th NCERT Jobs Syllabus GK Chemistry Math Physics Biology English Marathi Yojana Current Affairs
A-
Norm
A+
Listen

Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training/MHT-CET/JEE/NEET 2025 योजनेचा तपशील/

Share:

 MHT-CET/JEE/NEET 2025 योजनेचा तपशील


Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training/MHT-CET/JEE/NEET 2025 योजनेचा तपशील/
Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training/MHT-CET/JEE/NEET 2025 योजनेचा तपशील/





महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते, तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टैब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.


अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:


1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.


2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी. 3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी


4. जे विद्याथ्यो सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी. 5. विद्याध्यी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे.


ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:


1.9 यो ची गुणपत्रिका


2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र


3. आधार कार्ड 4. रहिवासी दाखला


5. जातीचे प्रमाणपत्र 6 वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training
Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training

क. अर्ज कसा करावा.


1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for MHT-


CET/JEE/NEET - 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

अटी व शर्ती


1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/03/2023 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


3. वादेगे अर्मनावरचे सर्व अधिकार है व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील. 4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर


संर्पक करावा: संर्पक क्र. 0712-2870120/21


E-mail Id : mahajyotijeeneet 24@gmail.com 3. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्याथ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तुमारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.


व्यवस्थापकीय संचालक,


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,


( महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर

💡 High-Yield Fact Check

Tap reveal to inspect critical exam focal vectors instantly.

Download Official Syllabus PDF
Secure local copy mirror validation configured.
Shramik Diary Pro
Smart Workforce & Attendance Manager
Download App
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

Popular
Complete Registry →
Latest
लोड होत आहे...
Complete Stream →
Updates
लोड होत आहे...
Complete Feed →
Portfolio Study Main Study IN Study Online Health Blog
Developer Portfolio GitHub