बरेच शेतकरी बांधव सोयाबीन बियाणे उगवले नसल्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अशा सर्व शेतकरी भावांनी तालुका कृषी कार्यालयात जाऊन खलील प्रमाणे लेखी अर्ज करावा. सोबत बियाणे खरेदी केलेले बिलाची झेरॉक्स जोडावी.
$ads={1}
प्रति
तालुका कृषी अधिकारी
कार्यालय -----------------
जिल्हा ---------------------
$ads={2}
विषय:- खरेदी करून पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसले बाबत.
महोदय,
वरील विषयानुसार अर्ज करण्यात येतो की, मी --- कृषी केंद्र ---गाव , येथून ---- कंपनीचे ---- जातीचे सोयाबीन ब्याग --- नग विकत घेतले. व माझ्या ---- गावाच्या शिवारातील माझ्या --- गट नंबर असलेल्या शेतात पेरणी योग्य पाऊस झाल्यावर पेरणी केली. पण माझ्या शेतात सदरील कंपनीचे बियाणे उगवले नाही. सदरील बियाणे कंपनीने मला निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकले यामुळेच बियाणे उगवले नाही.
तरी मा साहेबानी माझ्या शेताचा सर्वे करून यौग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी ही विनंती.
आपला
------- -------- ----------
गाव
तालुका
जिल्हा
सदरील पोस्ट शेअर करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोंचवा. जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत होईल.
إرسال تعليق