प्रशासकीय खाती व अंतर्गत विभाग याची माहिती ? | prashasakiya-khati-antargat-vibhag-mahiti
Shubham Dubukwad0
● कायद्याची एक शाखा.
prashasakiya-khati-antargat-vibhag-mahiti
प्रशासकीय खाती,
स्थानिक शासन संस्था,
शासकीय प्रमंडळे इ.
प्रशासकीय यंत्रणांचे स्वरूप, अधिकार,
त्यांच्या सेवकवर्गांविषयीचे नियम यांच्यांशी संबंधित कायदा म्हणजे प्रशासकीय कायदा होय. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संघटन, त्यांचे अधिकार, जबाबदारी, कार्यपद्धती, त्यांचे नियंत्रण, त्यांचे व नागरिकांचे संबंध कसे असावेत हे ठरविणाऱ्या कायद्याला प्रशासकीय कायदा असे म्हणतात. प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व ठरविली जाते.
प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांचे संबंध कसे असावेत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती असावीत हे ठरविणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्थान ठरविणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे यासंबंधी हा कायदा केला जातो. प्रशासकीय कायद्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्थान, अधिकार व जबाबदारी निश्चित केली जाते
We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to ourYouTube channeland sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Post a Comment