शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या
ई-केवायसी केली
पण झाली की नाही ?
असे चेक करा
स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन
Pm Kisan Kyc Online Check:
नमस्कार सर्व शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार लाभ दिला जातो. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. आणि त्याची शेवटची मुदत काय आहे केवायसी कशी करायची आहे. आणि आपण केवायसी केली असेल तर आपली केवायसी झाली आहे का ? हे मोबाईल वर कसे चेक करायचे आहे ही माहिती या लेखात जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 2 हजार रुपयेचा हफ्ता कधी येणार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख जाणून घ्या.
किसान KYC झाली कि नाही कसे चेक करावे
शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मात्र शेतकऱ्यांनी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे आधार सोबत मोबाईल नंबर | लिंक आहेत. अशा शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत केवायसी केली असेल. परंतु आपली केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे का. किंवा आपण सीएससी केंद्र अंतर्गत केली असेल तर आपली | केवायसी पूर्ण झाली आहेत का ?. हे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे कारण यापुढे यांना 11 वा हफ्ता किंवा यापुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक आहे. तर या लेखात जाणून घेऊ या की केवायसी | झाली की नाही हे कसे चेक करायचा आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
PM किसान KYC कशी करावी
सर्वप्रथम पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत ऑफिशियल पोर्टल आहे.
pmkisan.gov.in या पोर्टल |
वर यायचा आहे. या वर आल्यानंतर सर्वप्रथम आपणास उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये फार्मर कॉर्नर च्या खाली केवायसी पर्याय दिसेल. ई-केवायसी पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला त्याठिकाणी आधार क्रमांक विचारल. तर आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार ओटीपी सेंड करा असा पर्याय येईल. त्या ठिकाणी | क्लिक करा आणि त्यानंतर वरती क्लिक करा आपली केवायसी झाली असेल. तर त्या केवायसी सक्सेसफुली चा मेसेज येईल अशाप्रकारे आपण केवायसी (Pm Kisan Kyc Online Check) झाली की नाही हे चेक करू शकता.
إرسال تعليق