*🛑💻शुभम नेट कॅफे देशिंग🖨️🛑*
*☎️*
P. M किसान रजिस्ट्रेशन साठी लागणारे डॉक्युमेंट खालील प्रमाणे
P. M किसान रजिस्ट्रेशन साठी लागणारे डॉक्युमेंट खालील प्रमाणे| pm-kisan-document-rasistion-in-marathi |
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. 7-12/ 8अ उतारा ( सातबारा नसेल तरी काढून मिळेल)
2. बँक पासबुक,
3. रेशन कार्ड,
खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.
(a ) सर्व संस्थात्मक जमीनधारक
(b) शेतकरी कुटुंब ज्यात त्या कुटुंबांचे एक किंवा अधिक सदस्य खालील श्रेणींमधील आहेत
(i) संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती.
(ii) आजी/माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
(iii) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी / कर्मचारी.
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
(iv) सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
(v) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.
टीप- सर्व कागद पत्रे ओरीजनल घेऊन येणे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्या केंद्राशी संपर्क साधा.*
* एकमेव अनुभवी विश्वासू ठिकाण*
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
📝📒📗🗒️📑✒️🖌️🔏📌🚓🚔🏥🏫
*आमच्या इतर सेवा*
*शेतकरी सन्मान निधी योजनेचे फॉर्म*
🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️
(सर्व सरकारी, निमसरकारी तसेच केंद्रसरकार भरतीचे फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म, ऍडमिशन फॉर्म, एंट्रन्स परीक्षेचे फॉर्म, ई-गॅझेट(नावात बदल), उद्योग आधार, शॉप ऍक्ट लायसन्स, फूड लायसन्स, पोलीस व्हेरीफिकेशन(पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट), कास्ट व्हॅलिडिटी, पॅनकार्ड, अपंग प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, एम्प्लॉयमेंट रेजिस्ट्रेशन, पी. एफ. च्या सर्व सेवा, मराठी व इंग्रजी टायपिंग, कलर प्रिंट)
*सर्व ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
*संपर्क*
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
إرسال تعليق