महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय? व किती आहेत ?
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग माहिती
शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची सहा महसुली प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. या प्रशासकीय विभागाचा प्रमुख म्हणून आयुक्त ( commissioner ) नेमला जातो. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई असे सहा प्रशासकीय विभाग आहेत.
ही विभागणी सर्वसाधारण असून शासनात असलेल्या इतर विभागांनी आपापल्या कामकाजाचा विचार करून वेगळी विभागणी सुद्धा केलेली आहे.
maharashtra-prashaskiya-vibhag
कोकण विभाग
إرسال تعليق