*(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती* | Assam Rifles Recruitment 2022

 *(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती*

⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️



(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती
(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती



*Assam Rifles Recruitment 2022*



📋 *जाहिरात क्र.:* I.12016/Rect Branch/2022/195



🖊️ *Total: 1380 जागा*   



📋 *पदाचे नाव & तपशील:* (टेक्निकल/ट्रेड्समन)

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड पद संख्या1नायब सुभेदार (ब्रिज & रोड)172हवालदार (लिपिक)2873नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)094हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)7295वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)726रायफलमन (आर्मरर)487रायफलमन (लॅब असिस्टंट)138रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)1009वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)1010रायफलमन (AYA)1511रायफलमन (वॉशरमन)80



*Total - 1380*




🎓 *शैक्षणिक पात्रता:*  


पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 


पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.


पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.


पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.


पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.


पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.


पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.


पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 


पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.


पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.



🖊️ *वयाची अट:* 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे. 


पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे. 


पद क्र.3: 18 ते 30 वर्षे. 


पद क्र.9: 21 ते 23 वर्षे. 



💵💵 *Fee:* [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]



नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/-   


उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/- 



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.



 

⏱️⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)*








*अनुभवी व संपूर्ण मार्गदर्शन करणारे तासगांव मधील एकमेव सेंटर*




*सर्व नोकरी विषयक माहिती तसेच इतर सर्व जाहिराती साठी आमचे चॅनेल जॉईन करा.*

*जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा.*

https://chat.whatsapp.com/LDeron0fWdy2eLbkD8zVja


💐💐🌹🌹💐💐

 

*अधिक माहितीसाठी आजच आमच्या केंद्राशी संपर्क साधा.*


*तासगाव मधील एकमेव अनुभवी विश्वासू ठिकाण*


🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️

*श्री गणेश नोकरी माहिती केंद्र*

*वंदेमातरम चौक*, *साई मोबाईल शॉपी जवळ*, *शेतकरी मार्केट समोर*, *वेलनेस मेडिकल मागे*, *तासगाव*

*MOBILE NO - 9096662292*


📝📒📗🗒️📑✒️🖌️🔏📌🚓🚔🏥🏫

*आमच्या इतर सेवा*



*शेतकरी सन्मान निधी योजनेचे फॉर्म*

🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️

(सर्व सरकारी, निमसरकारी तसेच केंद्रसरकार भरतीचे फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म, ऍडमिशन फॉर्म, एंट्रन्स परीक्षेचे फॉर्म, ई-गॅझेट(नावात बदल), उद्योग आधार, शॉप ऍक्ट लायसन्स, फूड लायसन्स, पोलीस व्हेरीफिकेशन(पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट), कास्ट व्हॅलिडिटी, पॅनकार्ड, अपंग प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, एम्प्लॉयमेंट रेजिस्ट्रेशन, पी. एफ. च्या सर्व सेवा, मराठी व इंग्रजी टायपिंग, कलर प्रिंट)


*सर्व ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

           *संपर्क*

*श्री गणेश नोकरी माहिती केंद्र*

*वंदेमातरम चौक*, *साई मोबाईल शॉपी जवळ*, *शेतकरी मार्केट समोर*, *वेलनेस मेडिकल मागे*, *तासगाव*

*MOBILE NO - 9096662292*

Post a Comment

أحدث أقدم