ZP रत्नागिरी आरोग्य विभाग
zp-ratnagiri-arogya-vibhagmarathi-maharashtra-job-alert-ratnagiri-jilha-zila-parishad-ranagiri-ads-jahirati-2021 |
मित्र आणि मैत्रिणिनो
आज आपण जिल्हा परिषद जाहिरात रत्नागिरी सविस्तर माहिती पाहू
जाहिरात आरोग्य विभाग २०२१
१) जिल्हा परिषद रत्नागिरी
विभाग : आरोग्य
पदाचे नाव : पुढील प्रमाणे
१)औषद निर्माता
२ ) आरोग्य सेवक
३) आरोग्य पर्यवेक्षक
पद संख्या :एकून 27 जागा
पात्रता : १० वी ,१२ वी ,पदविका ,पदवी ,प्रमाणपत्र ,इतर
परीक्षा शुल्क : खुला गट ५०० /-,राखीव २५० /-
वय मर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष
वेतनश्रेणी : सीपीसी ७ नुसार एस -८ ,१० आणि १३ प्रमाणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि 21 सप्टेबर २०२१
अर्जाची माहिती सविस्तर वाचण्यासाठी पुढील pdf लिंक open करा
वाचण्यासाठी
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करुन सविस्तर जाहिरात
काळजी पूर्वक वाचावी ...
إرسال تعليق