NDUW म्हाणजे काय ? |ई श्रम कार्ड |२०२१ न्यू प्रोजेक्ट
मित्र आणि मैत्रिणीनो
आज आपण NDUW याबद्दल माहिती जाणून घेऊ
सर्वात प्रथम आपण NDUW म्हणजेच -National Database Of Unorganised Workers (NDUW) Through CSCs
1)कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करीत आहे .
2)वेबसाईटवर असंघटित कामगाराची नोदणी सुलभ होईल .
३ )प्रत्येक असंघटित कामगाराला ओळखपत्र दिले जाईल ज्यावर एक युनिक ओळख क्रमाक असेल .
४) असंघटित कामगारांना मिळणारे लाभ
५ )या डेटाबेस च्या आधारावर सामाजिक सुरक्षा योजना मंत्रालय / सरकारद्वारा अमलात आणल्या जातील .
PM सुरक्षा विमा योजना
NDUW अंतर्गत नोंदणीकृत कामगार PM सुरक्षा विमा योजना घेऊ शकतात .
लाभार्थ्यांना प्रीमियम रु १२ एक वर्षा साठी माफ केले जातील .
मित्रो माहिती आवडली असेल तर Contact फॉर्म मध्ये आपला अभिप्राय द्या .
पुढील माहिती सुधा तुम्हाला आवडेल
शुभम डुबुकवाड
إرسال تعليق