EWS Cast Certificate 10 % Document Required | EWS जात प्रमाणपत्र साठी आवश्यक कागदपत्रे |
EWS साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे लिस्ट | EWS १० % आरक्षण साठी आवश्यक कागदपत्रे |फक्त महाराष्ट्रा साठी | यात अनेक जाती येतात | आपले सरकार |Aapale Sarkar |
What are the documents needed for EWS? Documents required for EWS certificate
नमस्कार,
मित्र आणि मैत्रिणीनो
आपण आज EWS साठी लागणारे कागदपत्रा विषयी माहिती पाहू | पुढील भागात यात येणारे जाती विषयी माहिती पाहू | जाती लिस्ट | यानंतर आपण घरबसल्या online ३३ रुपयात मोबाईल वर प्रमाणात कसे काढावे व online अर्ज कसा करायचा पाहू |
पुढील प्रमाणे EWS साठी लागणारे कागदपत्रे
१ )ओळखीचा पुरावा ( कोणताही एक )
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- Pan Card
- मतदार कार्ड
- परिवहन कार्ड
- शासकीय \निमशासकीय ओळखपत्र
२ )पत्याचा पुरावा ( कोणताही एक )
- मतदार यादीचा पुरावा
- पाणी बिल
- घराची Tax पावती
- ७ \१२ व ८ अ उतारा
- इलेक्ट्रिक बिल
- आधार कार्ड
- टेलीफोन बिल
- पासपोर्ट
३ ) वयाचा पुरावा ( कोणताही एक )
- बिर्थ सर्टिफिकेट
- १० वि किंवा १२ वी चे बोर्ड सर्टिफिकेट
- T.C\ दाखला
- बोनाफाई सर्टिफिकेट
४ )उत्पन्न पुरावा
- तहसीलदार याचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला
५ )वंशावळ (कोणताही एक )
- १३/१० /१९६७ पुर्वीचा वडिल /आजोबा /पणजोबा चा महाराष्ट्रा त राहत असल्याचा पुरावा ( टी. सी ,कोतवाल बुक नक्कल ,हक्क नोंदणी ,खरेदी खत )
Document Pdf माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
माहिती काळजीपूर्वक वाचावी ...
तसेच शासनाच्या वेबसाईट ला भेट देण्या साठी क्लिक करा
إرسال تعليق