असंघटित कामगार कोण आहेत | e श्रम कार्ड साठी
नमस्कार,
मित्र आणि मैत्रीणीनो
आज आपण ई श्रम कार्ड यात कोण कोण नागरिक (व्यासाय ) ते पाहू
भारतात असंघटित क्षेत्रात ४३ .७ कोटी कामगार काम करत आहेत .
असंघटित कामगाराची काही उदाहरणे :
- लहान आणि सीमांत शेतकरी
- शेतमजूर
- पीक सामायिक करा
- मच्छीमार
- जे पशुपालनात गुंतलेले आहेत
- बीडी लाटणे
- लेबलिंग आणि प्याकिंग
- इमारत आणि बाधकाम कामगार
- लेदर कामगार
- विणकर
- सुतार
- मीठ कामगार
- विठ भट्ट्या आणि दगड खाणीतील कामगार
- सा मिलमध्ये कामगार
- नाई
- भाजी आणि फळ विक्रेता
- वृतपत्र विक्रेता
- रिक्षा ओढणारे \
- ऑटो चालणारे
- सेरी कल्चर कामगार
- सुतार कामगार
- सामान्य सेवा केंद्रे
- घरकाम करणाऱ्या
- रस्त्यावर विक्रेता
- MNGRGA कामगार
- आशा कामगार
- दुध उत्पादक शेतकरी
- स्थलांतरित कामगार
Post a Comment