Asc Centre | भारतीय सैन्याच्या ASC मध्ये 400 जागांसाठी भरती |

   ASC Centre Recruitment 2021 

asc-centre-bharatiya-sainyamadhe-400-jaga-bharati-asc-centre-recruitment-2021
asc-centre-bharatiya-sainyamadhe-400-jaga-bharati-asc-centre-recruitment-2021
नमस्कार ,
मित्र आणि मैत्रिणिनो
आज आपण नोकरी जॉब अलर्ट विषियी माहिती पाहू 
शुभम नेट कॅफे - जॉब अलर्ट मध्ये आपल स्वागत 
शुभम नोकरीचा राज मार्ग : ASC Centre भरती 

Total : 400

पदाचे नाव आणि तपशील ,पद संख्या 

ASC नॉर्थ

पदाचे नाव : 

१ ) सिव्हीलीयन मोटार ड्राइव्हर - पद संख्या ११५ 

२ ) क्लीनर (सफाई कर्मी ) - ६७ 

3 )कुक -१५ 


 ४ ) सिव्हालियन कॅटरिंग इन्सट्रक्टर ०३ ( Asc Centre south )

 ५ ) लेबर (कामगार ) १९३ 

 ६ ) MTS  (सफाई दार ) ०७

Total 400

शैक्षणिक पात्रता : 

पद क्रमाक .१ ) (i ) १० वि पास ( ii ) अवजड व हलके वाहन परवाना 

पद क्रमाक .२ ) १० वी पास 

पद क्रमाक  .३ ) ( i ) १० वी पास  ( ii ) ०१ वर्ष अनुभव 

पद क्रमाक  .४ ) (i ) १० वी पास (ii ) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा 

पद क्रमाक ५ ). १० वी पास 

पद क्रमाक ६ ). १० वी पास 

वयाची अट :

१७ सप्टेबर २०२१ रोजी ,[SC /ST : ०५ वर्ष सुट 


OBC: ०३  वर्ष सुट ]

पद क्रमाक १ ,२ ,३ ,५ ,आणि ६  : १८ ते २५ वर्ष 

पद क्रमाक ४  : १८ ते २७ 

नोकरी ठिकाण  : सपूर्ण भारत 

Fee : फी नाही .

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १७ सप्टेबर २०२१ 


अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर 

जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ...

CLICK HERE




Post a Comment

Previous Post Next Post