जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे| IMP Document | Caste Certificate Document List in Marathi |OBC,SBC,SC,ST,VJ/NT-A,B,C,D, All Cast

  •  Caste Certificate Document List in Marathi
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे| IMP Document  | Caste Certificate Document List in Marathi |OBC,SBC,SC,ST,VJ/NT-A,B,C,D, All Cast
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे| IMP Document  | Caste Certificate Document List in Marathi |OBC,SBC,SC,ST,VJ/NT-A,B,C,D, All Cast

1) आधार कार्ड ( Aadhaar card ) 

2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला 

3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला

4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)

वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा 

i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)

5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )

7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा

  i) चुलत आजोबांचा जन्म दाखला

 ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)

आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा

8) शाळा सोडल्याचा दाखला

9) जन्म नोंदणीचा पुरावा

10) हक्क पत्र नोंद 

Post a Comment

Previous Post Next Post