•असा असणार आहे नवीन सातबारा उतारा
गाव नमुना सातबारा व 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ईमहाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क असणार आहे.
.गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गव्हर्मेंट डिरेक्टरी) कोड असणार आहे.$ads={1}
. लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.
खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात
नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
• मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ईकराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे. नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क . रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार. भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.
नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार.
$ads={2}
७/१२ कसे आसणार आहे नविन सात बारा चे स्वरुप |
.गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गव्हर्मेंट डिरेक्टरी) कोड असणार आहे.
• बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे. क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्यकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.
tag-
नविन सात बारा,navin satbara,satbryache navin swarup,kasa aahe navin satbara,look of new satbara,navin satbara kasa disato,कसा दिसतोय नविन सातबारा,नविन सातबारा दाखवा,नविन सातबारा मधे काय बद्द्ल झालेत,नविन सातबारा केव्हा पहावयाला मिळेल,
Post a Comment