Youtube ChannelSubscribe Now

Follow On Google News

Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

गाव नमुने 1 ते 21|गाव नमुना नंबर 14|गाव नमुना 6 ड|गाव नमुना 1 क

 गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.


गाव नमुना नंबर - १अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
$ads={1} गाव नमुना नंबर - १ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते. गाव नमुना नंबर - १ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते. गाव नमुना नंबर - २ - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ३ - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते. गाव नमुना नंबर - ४ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ५ - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ६ - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ६अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ६क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
$ads={2} गाव नमुना नंबर - ६ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ७ - (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ७अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ८अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ८ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ९अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १० - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - ११ - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १२ या नोंदवहीत पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १३ - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १४ - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १५या नोंदवहीत पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १६ - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १७ - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - १८ - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते. गाव नमुना नंबर - १९ - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - २० - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर - २१ - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

tag-
गाव नमुने 1 ते 21,गाव नमुना नंबर 14,गाव नमुना 6 ड,गाव नमुना 1 क,कुळ कायदा,८ अ,आठ अ,सात बारा,gav namune 1 te 21,गाव नमुना 2,गाव नमुना 3,गाव नमुना म्हणजे काय,गाव नमुना 4,गाव नमुना 5,गाव नमुना 6,गाव नमुना 7,गाव नमुना 8,गाव नमुना 9,गाव नमुना 10,गाव नमुना 11,गाव नमुना 12,गाव नमुना 13,गाव नमुना 14,गाव नमुना 15,गाव नमुना 16,गाव नमुना 17,गाव नमुना 18,गाव नमुना 19,गाव नमुना 20,गाव नमुना 21,जुने फेरफार नोंदवही
गाव नमुना नंबर-१- |गाव नमुना नंबर-१-अ |गाव नमुना नंबर-१-ब |गाव नमुना नंबर-१-क |गाव नमुना नंबर-१-ड |इ
tag-
"Keyword" "गाव नमुने 1 ते 21" "गाव नमुना नंबर 14" "गाव नमुना 6 ड" "गाव नमुना 1 क" "कुळ कायदा" "८ अ" "आठ अ" "सात बारा" "gav namune 1 te 21" "गाव नमुना 2" "गाव नमुना 3" "गाव नमुना म्हणजे काय" "गाव नमुना 4" "गाव नमुना 5" "गाव नमुना 6" "गाव नमुना 7" "गाव नमुना 8" "गाव नमुना 9" "गाव नमुना 10" "गाव नमुना 11" "गाव नमुना 12" "गाव नमुना 13" "गाव नमुना 14" "गाव नमुना 15" "गाव नमुना 16" "गाव नमुना 17" "गाव नमुना 18" "गाव नमुना 19" "गाव नमुना 20" "गाव नमुना 21" "जुने फेरफार नोंदवही"

Post a Comment

Previous Post Next Post

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now