Youtube ChannelSubscribe Now

Follow On Google News

Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

१० वी चा निकाल लागला10th result 2022 declared Live MH BOARD SSC RESULT: दहावीच्या निकालाबाबतअपडेट!!

 

  • MH BOARD SSC RESULT: दहावीच्या निकालाबाबत सविस्तर अपडेट!!

SSC Board Result :

$ads={1}

The 10th result will be released in a few days. see how was the result of last year. See the result online for this year. Further details are as follows:-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE)बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
  • महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार?
  • याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
  • दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी;mahresult.nic.inआणि;
  • mahahsscboard.in;
  • या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील.
  • महाराष्ट्र बोर्डाने यापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर केला आहे.
  • दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षणमंत्र्यांच्या पुष्टीनंतर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती.
  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
  • दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
  • दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.
१६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल
महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.
$ads={2}
शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.
कधी लागणार बोर्डाचे निकाल
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीचा निकाल (HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 7 जून किंवा त्यानंतर लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल.
किती वाजता जाहीर होणार निकाल
दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे.


यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आलेले राज्यातील सर्व विभागांचे दहावी बोर्डाचे पेपर (10th Board exam results) पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC बोर्डाकडून (Maharashtra SSC Board) देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल (Maharashtra state Board SSC Exam Result 2022) जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आवाहन होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे.
  • काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Board Result date) हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे.
मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra SSC Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर दहावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra SSC Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
  • इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला;www.mahresult.nic.in;या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
  • SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.
  • यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका.
  • विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल.
  • पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल
1.;mahresult.nic.in
2.;maharashtraeducation.com
3.;mahahsscboard.maharashtra.gov.in
4.sscresult.mkcl.org

MH BOARD SSC AND HSC RESULT 2022

SSC Board Result&: According to the Maharashtra SSC Board, the 10th Board exam results of all the departments of the state, which were conducted offline this year, have been thoroughly checked. Therefore, the results of the 10th and 12th (Maharashtra State Board SSC Exam Result 2022) are likely to be announced in the state soon. Further details are as follows:-

कोरोनामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा न घेता या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल ऑफलाईन पद्धतीनं लावण्यात आला. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाचे निकाल (MH BOARD 10TH AND 12TH RESULT) लवकरच लागणार आहेत. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

How to Download MH Board 10th Result

tag-
"10th ssc result 2021"
"ssc result 2022 maharashtra board declared date"
"12th ssc board result 2022 date"
"10th board exam 2022 result date"
"10th result 2022 maharashtra board website"
"ssc result 2020 date maharashtra board 10th""Keyword"
"10th ssc result 2021 website maharashtra"
"10th ssc board result website"
"10th ssc result 2021 telangana website"
"maharashtra ssc board 10th result website"
"10th ssc result 2020 official website"
"10th ssc result 2021 website link"
"10th result 2019 maharashtra board ssc website"
"maharashtra 10th ssc result 2021 official website crashes"
"10th ssc result 2020 website maharashtra"
"maharashtra board msbshse ssc 10th result 2020 websites to check marks"

Post a Comment

Previous Post Next Post

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now