पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल
🧐 प्रत्येक पीएफ खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - नव्या आर्थिक वर्षापासून पीएफच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहे
📝 या बदलामुळे PF कर्मचाऱ्यांना टॅक्स लागल्यास त्यात सूट मिळणार आहे
पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल |
🤷♂️काय सांगितले EPFO ने?
▪️ पीएफच्या या नव्या नियमानुसार , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकरावर 1962मध्ये नंबर 9D आणला आहे
▪️ त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दोन पीएफचे खाते बनवले जाईल. त्या खात्यांपैकी एका खात्यात अडीच लाखांवरील रक्कम जमा केली जाईल , जी पूर्णपणे टॅक्स फ्री असणार
▪️ तसेच खाते क्रमांक दोन देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे , मात्र या खात्यांमध्ये मालकाकडून मिळणारी रक्कम पीएफ नसल्यास याची मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे
▪️ त्यामुळे खाते क्रमांक एकमध्ये आपल्याला पाच लाखांपर्यंत टॅक्स फ्री रक्कम जमा करता येईल - असे EPFO ने म्हटले आहे.
🛑*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*🛑
https://shubhamstudyin.blogspot.com/
♦️आमच्या यूट्यूब चैनल ला पण सबस्क्राईब करा .
https://www.youtube.com/c/SHUBHAMSTUDYShubhamDubukwadAllTech
*☑️ऑनलाईन अर्ज भरण्याचे देशिंग मधील एकमेव CSC सेंटर* : 👉*अधिक माहितीसाठी आजच आमच्या केंद्राशी संपर्क साधा.*
* एकमेव अनुभवी विश्वासू ठिकाण*
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
📝📒📗🗒️📑✒️🖌️🔏📌🚓🚔🏥🏫
*आमच्या इतर सेवा*
*शेतकरी सन्मान निधी योजनेचे फॉर्म*
🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️🏕️
(सर्व सरकारी, निमसरकारी तसेच केंद्रसरकार भरतीचे फॉर्म, स्कॉलरशिप फॉर्म, ऍडमिशन फॉर्म, एंट्रन्स परीक्षेचे फॉर्म, ई-गॅझेट(नावात बदल), उद्योग आधार, शॉप ऍक्ट लायसन्स, फूड लायसन्स, पोलीस व्हेरीफिकेशन(पोलीस कॅरॅक्टर सर्टिफिकेट), कास्ट व्हॅलिडिटी, पॅनकार्ड, अपंग प्रमाणपत्र, मतदार नोंदणी, एम्प्लॉयमेंट रेजिस्ट्रेशन, पी. एफ. च्या सर्व सेवा, मराठी व इंग्रजी टायपिंग, कलर प्रिंट)
*सर्व ऑनलाईन सेवा एकाच ठिकाणी*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
*संपर्क*
*श्री शुभम नोकरी माहिती केंद्र*
Post a Comment