१५०० विद्यार्थ्यांना २०२३ मध्ये होणाऱ्या MPSC | महाज्योती संस्थेद्वारे प्रशिक्षण |Application for MPSC Training - 2022-23

 महाज्योती संस्थेद्वारा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाज व विशेष मागास प्रवर्गातील १५०० विद्यार्थ्यांना २०२३ मध्ये होणाऱ्या





 MPSC च्या परिक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी महाज्योती संस्थेद्वारे  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.



महाज्योतीच्या संबंधित योजनेमध्ये MPSC च्या परिक्षेच्या तयारीकरीता  प्रत्येकी १५०० विद्यार्थ्यांना नामांकित संस्थेद्वारा संस्थागत प्रशिक्षण सुरु देऊन ₹ १०,००० प्रति महिना मासिक विद्यावेतन देण्यात येणार आहे.


फॉर्म भरण्याची मुदत संपण्यास ४ दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.


खालील लिंक वर जाऊन अर्ज करण्यात यावा

Details of Program

Important Update

Registration Link

pdf-click

खालील लिंक वर जाऊन अर्ज करण्यात यावा


https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-mpsc-2/


#Mahajyoti

#महाज्योतीविद्यार्थीसंघर्ष_समिती

Post a Comment

Previous Post Next Post