लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार
आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा
निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 20 जूनपर्यंत
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात
येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.
maharashtra-ssc-board-result/
10th-ssc-12th-hsc-result-2022
10th-ssc-12th-hsc-result-2022-maharashtra

Post a Comment